Comments

Type Here to Get Search Results !

{ads}

मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांसाठी मेगा भरती! Total 2409 जागा | Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023: मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. Central Railway द्वारे भरती संबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. 




ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना विभागाद्वारे लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या एकूण 2409 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 सप्टेंबर 2023 आहे, ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत; त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या लेखामध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून, अर्ज लवकरात लवकर भरून घ्या.


Central Railway Recruitment 2023 Details


  • Name of the Post  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


  • Total जागा – एकूण 2409 रिक्त जागा


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):


(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

(ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)


  •  नोकरी ठिकाण (Job Location) – मध्य रेल्वे (महाराष्ट्र)


  •  वयोमर्यादा (Age Limit) – 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


  •  अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


  •  अर्ज पद्धती – ऑनलाईन


  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 28 सप्टेंबर 2023  (05:00 PM)



How to Apply for Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वेमध्ये जी भरती निघाली आहे, त्या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 2409 आहेत. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे; उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Official Website ची लिंक टेबल मध्ये वर दिली आहे. Apply Now या लिंक वर क्लिक करून तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.


भरती साठी अर्ज करताना फॉर्म हा अचूक भरायचा आहे, कोणत्याही स्वरूपाची अवास्तव माहिती फॉर्म मध्ये भरायची नाही. अन्यथा उमेदवारांनाच फॉर्म हा अमान्य केला जाईल.


फॉर्म भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करणे, गरजेचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म Check करून घ्यायचा आहे आणि मगच तो Submit करायचा आहे.


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 सप्टेंबर 2023 आहे. विहित वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म अर्ज हा ऑनलाईन भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून घ्या.


मध्य रेल्वे महाराष्ट्र विभागात ही जी अप्रेंटीस पदांसाठी भरती निघाली आहे, त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर रेल्वे द्वारे जी अधिकृत जाहिरात PDF प्रसिद्ध करण्यात आली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा.


Important Links


Official Website Click Here

Online Form Apply Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Multiplex